५ . हद्द झाली
हट्ट तुझे पुरवता पुरवता
तोंडाला फेस आला आहे
तुझ्या पुढे तर हातच टेकले
नाकी नऊही आले आहेत
इतकं सगळ केलं तरी
रडगाणं तुझं सुरूच आहे
तुझ्यासाठी आता फक्त
जीवच द्यायचा बाकी आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा